{
  "village_code": "271700030216920000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:10Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : MAHARASHTRA GRAMIN BANK PARBHANI , परभणी 1\nलिहून देणार : मारोती गोपाळराव येरमे रा. ब्राम्हणगांव यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7005 दिनांक 17/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 2054000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक MAHARASHTRA GRAMIN BANK PARBHANI यांचेकडील पत्र क्रमांक MGB4229/171/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2054000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
