{
  "village_code": "271700030216920000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:10Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nरामेश्‍वर परसराम कदम (खाता क्रमांक9779) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 53 प्लॉट क्रमांक 50 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरघुनाथ निवृत्ती राऊत , (खाता क्रमांक :-12140)गट/सर्व्हे क्रमांक 53 प्लॉट क्रमांक 50 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5124 दिनांक 26/10/2020 प्रमाणे रक्कम रुपये 177000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
