{
  "village_code": "271700030216920000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5148,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:10Z",
  "surveys": [
    "379",
    "387",
    "441"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026मा.तहसिलदार परभणी यांचे पत्र जा.क्र.2026/जमाबंदी-1/कावी-612 दि. 05/10/2026 अन्वये अर्जदार विश्वमित्र बाबाराव गाडगे, यांनी अर्ज दिला की कै. हरीबाई शेषराव काळदाते हे 06/03/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्रमांक 233/2025 दि.08/01/2025 नुसार त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती मध्ये मौजे ब्राम्हणगांव येथील गट क्रमांक 379 मधिल सामाईक क्षेत्र 0.4000 हे.आर,गट क्रमांक 387 मधिल सामाईक क्षेत्र 0.4000 हे.आर व गट क्रमांक 441 मधिल सामाईक क्षेत्र 0.4000 हे.आर एवढी सामाईक हिश्यातील शेतजमीन त्यांच्या मृत्यु नंतर त्यांच्या अंतीम इच्छेनुसार त्यांनी त्यांच्या सख्या भावाचा मुलगा विश्वमित्र बाबाराव गाडगे यांच्या नावाने मृत्युपत्र खालीलप्रमाणे लिहुन ठेवले आहे.\nगट/सर्व्हे क्रमांक 379 -\nविश्वमित्र बाबाराव गाडगे (खाता क्रमांक :-12143) सामाईक क्षेत्र 0.4000 हे.आर\nगट/सर्व्हे क्रमांक 387 -\nविश्वमित्र बाबाराव गाडगे (खाता क्रमांक :-12143) सामाईक क्षेत्र 0.4000 हे.आर\nगट/सर्व्हे क्रमांक 441 -\nविश्वमित्र बाबाराव गाडगे (खाता क्रमांक :-12143) सामाईक क्षेत्र 0.4000 हे.आर\nदुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 233 दिनांक 08/01/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे विश्वमित्र बाबाराव गाडगे यांचे नाव दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला व मा.तहसिलदार परभणी यांचे पत्र इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल केल्यावरुन मृत्युपत्राची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
