{
  "village_code": "271700030216920000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:10Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nगंगाधर शंकरराव काळदाते रा. ब्राम्हणगांव(खाता क्रमांक109) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52, अकृषिक क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 15 ज्याचे अकृषिक क्षेत्र 148 चौ.मी व प्लॉट क्रमांक 16 ज्याचे अकृषिक क्षेत्र 145 चौ.मी, व प्लॉट क्रमांक 17 ज्याचे अकृषिक क्षेत्र 205 चौ.मी. मधुन रोडकर्व्ह चे क्षेत्र 6.050 चौ.मी. वजा करुन उर्वरीत 199 चौ.मी. एकुण प्लॉट क्रमांक 15,प्लॉट क्रमांक 16,प्लॉट क्रमांक 17 चे 492 चौ.मी.\nलिहुन घेणार :\nस्वामी समर्थ नगरी तर्फे भागीदार पंकज मांगीलाल भंडारी , (खाता क्रमांक :-12165)गट/सर्व्हे क्रमांक 52 प्लॉट क्रमांक 15 ज्याचे अकृषिक क्षेत्र 148 चौ.मी व प्लॉट क्रमांक 16 ज्याचे अकृषिक क्षेत्र 145 चौ.मी, व प्लॉट क्रमांक 17 ज्याचे अकृषिक क्षेत्र 205 चौ.मी. मधुन रोडकर्व्ह चे क्षेत्र 6.050 चौ.मी. वजा करुन उर्वरीत 199 चौ.मी. एकुण प्लॉट क्रमांक 15,प्लॉट क्रमांक 16,प्लॉट क्रमांक 17 चे 492 चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8891 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
