{
  "village_code": "271700030216920000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:10Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nगंगाधर शंकरराव काळदाते (खाता क्रमांक109) यांचे गट क्रमांक 52, अकृषिक क्षेत्र 130 चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 28 ज्याचे अकृषिक क्षेत्र 130 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेख चांदपाशा अब्दुलमन्नान , (खाता क्रमांक :-12167) गट क्रमांक 52 प्लॉट क्रमांक 28 ज्याचे अकृषिक क्षेत्र 130 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8895 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास बाबूराव आगळे"
}
