{
  "village_code": "271700030216940000",
  "village_name": "रायपुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:30:34Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 24/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , नवा मोंढा\nलिहुन देणार : भैरवनाथ बालाजी नाथजोगी , राजेश भिमराव हजारे रा. रायपुर गट नंबर/ सर्वे नंबर 75 यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैरवनाथ बालाजी नाथजोगी ,राजेश भिमराव हजारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 210926/18 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा दिलीप धरणकर"
}
