{
  "village_code": "271700030217020000",
  "village_name": "तरोडा",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2974,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:52:19Z",
  "surveys": [
    "277"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा परभणी\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण प्रभाकर मुळे रा. तरोडा यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9155-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 459000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 277 क्षेत्र 1.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण प्रभाकर मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 459000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभवी सोमेश्वर कापसे"
}
