{
  "village_code": "271700030217030000",
  "village_name": "इटलापुर देशमुख",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:01:48Z",
  "surveys": [
    "246"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : राजमुद्रा नागरी सह.पतसंस्था म.परभणी , परभणी\nलिहुन देणार : अविनाश मारोतराव रेंगे रा. इटलापुर देशमुख गट नंबर/ सर्वे नंबर 246 यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 249 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश मारोतराव रेंगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 249/राजमुद्रा 26.27 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रणिता राजू वाघमारे"
}
