{
  "village_code": "271700030217050000",
  "village_name": "टाकळगव्हाण",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1410,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:49:04Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय परभणी\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/वसुली/कावि-07.09.2026\nआदेश दिनांक : 07/09/2026\nमौजे टाकळगव्हाण ता.जि.परभणी येथील श्री.बाळासाहेब अंकुशराव जोंधळे रा.टाकळगव्हाण यांचे जमीनदार श्री.रामदास बाबुराव वाघ यांच्या जमिनीवर मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय परभणी पत्र.क्र.जा.क्र.2026/वसुली/कावि-दि.07.09.2026 अन्वये तसेच विशेष वसुली अधिकारी आधार मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लि.अंबोजोगाई यांचे पत्र जा.क्र.31/(7/12 बोजा)/2026 दि.20.08.2026 यांच्या पत्रान्वये रु.268691/- बोजा दाखल.",
  "talathi": "रोहित दिगांबरराव ढवळे"
}
