{
  "village_code": "271700030217090000",
  "village_name": "आमडापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-05-13",
  "objection_until": "2026-05-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:31:43Z",
  "surveys": [
    "266"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13-05-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11-05-2026\nलिहून घेणार : श्री लक्ष्मी नृसिंह शुगर एलएलपी अमडापूर, परभणी 1\nमाननीय जनरल मॅनेजर श्री लक्ष्मी नरसिंह शुगर एलएलपी,अमडापूर जि परभणी यांचे पत्र दिनांक 8 /4/ 2026 नुसार नागोराव गणेशराव गिरम यांच्या अमडापूर शिवारातील गट नंबर 266 वर 300000 रुपये बोजाची नोंद घेण्यात आली. मा. व्यवस्थापक श्री लक्ष्मी नृसिंह शुगर एलएलपी अमडापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिक्षा तुकाराम खंदारे"
}
