{
  "village_code": "271700030217090000",
  "village_name": "आमडापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:31:03Z",
  "surveys": [
    "258",
    "272"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित\nलिहुन घेणार : सुंदर मुंजाजी गिराम\nयांनी सर्व्हे क्रमांक 272 ,258 वर फेरफार क्रमांक 1525 ने घेतलेला बोजा दिनांक 01/09/2021 रोजी समर्थ सहकारी बँक मर्यादित चा सुंदर मुंजाजी गिराम यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिक्षा तुकाराम खंदारे"
}
