{
  "village_code": "271700030217100000",
  "village_name": "सिंगणापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4025,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:37:46Z",
  "surveys": [
    "325"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमुळ जमिन मालक अ‍मृत एकनाथ खिल्लारे रा. सिंगणापुर ता.परभणी जि.परभणी येथिल गट क्र 325 मधिल क्षेत्र 0.52 हे आर व पोटखराब 0 हे.00 आर मध्ये एक स्वतंत्र विहिर आहे.पंचासह समक्ष पाहणी केली असता स्वतंत्र विहिर खोदल्याचे आढळुन आल्यामुळे 7/12 वर इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालकिशन दत्‍तराव भोसले"
}
