{
  "village_code": "271700030217100000",
  "village_name": "सिंगणापुर",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4035,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:19:09Z",
  "surveys": [
    "305"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nनायब तहसिलदार म.(1)परभणी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत आदेश क्रं. जा.क्रं.2026 /जमा/कलम-85 (2)/कावी 33 दि.03/11/2026 या आदेशान्वये मौजे सिंगणापुर येथील गट क्रं.305 मधील शेतकरी खातेदार)बालासाहेब आंबादास खिल्लारे व रोहिदास आंबादास खिल्लारे यांचे नाव सामाईक क्षेत्र 1 हे 64 आर,पो.ख. सामाईक क्षेत्र 0 हे 01 आर ऐवढी आसुन त्यांनी संपुर्णी वाटुण घेतली.\nगट क्रं.305 मधील शेतकरी खातेदार) बालासाहेब आंबादास खिल्लारे क्षेत्र 0 हे 82 आर,पो.ख. क्षेत्र 0 हे 0050 आर\nगट क्रं.305 मधील शेतकरी खातेदार) रोहिदास आंबादास खिल्लारे क्षेत्र 0 हे 82 आर,पो.ख. क्षेत्र 0 हे 0050 आर यांना सदर आदेशाने देण्यात आले आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "बालकिशन दत्‍तराव भोसले"
}
