{
  "village_code": "271700030217120000",
  "village_name": "ठोंबरे पिंपळगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:50:55Z",
  "surveys": [
    "341"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nवाटणीपत्र\nलिहून घेणार:कमल विठ्ठल शिनगारे\nवय : 50 वर्ष ,धंदा : घरकाम\nराहणार: पिंपळगाव ठोंबरे\nलिहून देणार :विठ्ठल मारोतराव शिनगारे\nवय : 60 वर्ष ,धंदा : शेती\nराहणार: पिंपळगाव ठोंबरे\nमौजे पिंपळगाव ठोंबरे येथील खातेदार लिहून देणार: विठ्ठल मारोतराव शिनगारे वय : 60 वर्ष ,धंदा : शेती राहणार: पिंपळगाव ठोंबरे यांचे नावे गट नंबर 341 मध्ये क्षेत्र 01 हेक्टर 40 आर शेतजमीन असून त्यापैकी क्षेत्र 01 हेक्टर 00 आर नामे कमल विठ्ठल शिनगारे वय : 50 वर्ष ,धंदा : घरकाम राहणार: पिंपळगाव ठोंबरे यास शेत जमीन वाटून दिली आहे .\nकरिता रुपये 100/- च्या बॉण्ड पेपर वरील कौटुंबिक व्यवस्थापने पोटी केलेले वाटणी पत्र सादर केले वरून फेरफार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "नजमा जास्मिन मो रशीद अहमद"
}
