{
  "village_code": "271700030217120000",
  "village_name": "ठोंबरे पिंपळगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:50:55Z",
  "surveys": [
    "180",
    "182",
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहुन देणार : united bank of india\nलिहुन घेणार : पंढरीनाथ ज्ञानोबा ढगे , आशोक ज्ञानोबा ढगे ,सुदाम ज्ञानोबा ढगे ,गजानन हनुमान\nयांनी सर्व्हे क्रमांक 180 वर फेरफार क्रमांक 1691 ने घेतलेला बोजा गजानन हनुमान UBI बँक कडून रू 2,00,000/-बोजा घेतले.\nसर्व्हे क्रमांक 182 वर फेरफार क्रमांक 1691 ने घेतलेला बोजा आशोक ज्ञानोबा ढगे यांनी युनियन बँक कडून रू 3,00,000/-चा बोजा घेतला ज्ञानोबा संभाजी यांनी UBI कडून रू 2,00,000/-चा बोजा घेतला पंढरीनाथ ज्ञानोबा ढगे यांनी युनियन बँक कडून रू 3,00,000/-चा बोजा घेतला सुदाम ज्ञानोबा ढगे यांनी युनियन बँक कडून रू 5,00,000/-चा बोजा घेतला\nसर्व्हे क्रमांक 184 वर फेरफार क्रमांक 1691 ने घेतलेला बोजा आशोक ज्ञानोबा यांनी UBI बँक कडून रू 3,00,000/- कर्ज घेतले पंढरीनाथ ज्ञानोबा यांनी UBI बँक कडून रू 3,00,000/- कर्ज घेतले सुदाम ज्ञानोबा यांनी UBI बँक कडून रू 5,00,000/- कर्ज घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नजमा जास्मिन मो रशीद अहमद"
}
