{
  "village_code": "271700030217120000",
  "village_name": "ठोंबरे पिंपळगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:50:55Z",
  "surveys": [
    "184",
    "222",
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहुन देणार : union bank of india\nलिहुन घेणार : आशोक ज्ञानोबा ढगे ,व ज्ञानोबा संभाजी ढगे\nयांनी सर्व्हे क्रमांक 222 वर फेरफार क्रमांक 1247 ने घेतलेला बोजा 1 सामाईक अशोक ज्ञानोबा व ज्ञानोबा संभाजी यांनी युनियन बँक शाखा परभणी कडून रू 5,00,000/-चा बोजा घेतला\nसर्व्हे क्रमांक 184 वर फेरफार क्रमांक 1187 ने घेतलेला बोजा नावे - अशोक ज्ञानोबा ढगे बोजा रु 500000/- युनियन बँक आँफ इंडीया शा परभणी व ज्ञानोबा संभाजी ढगे\nसर्व्हे क्रमांक 224 वर फेरफार क्रमांक 1187 ने घेतलेला बोजा नावे - अशोक ज्ञानोबा ढगे बोजा रु 500000/- युनियन बँक आँफ इंडीया शा परभणी व ज्ञानोबा संभाजी ढगे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नजमा जास्मिन मो रशीद अहमद"
}
