{
  "village_code": "271700030217150000",
  "village_name": "तामसवाडी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 913,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:53:46Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामेश्वर मुंजाभाऊ मोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामा मुंजाजी ऐवजी रामेश्वर मुंजाभाउ मोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/01/2025 मधील नोंदणी क्र.पी- A-2436985 अन्वये रामा मुंजाजी ऐवजी रामेश्वर मुंजाभाउ मोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सुक्रे भगवान आश्रोबा"
}
