{
  "village_code": "271700030217160000",
  "village_name": "सुरपिंपरी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2459,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:38:37Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार-चंद्रशेखर पद्माकर कुलकर्णी वय 48 वर्षे, धंदा: शेती व वकीली रा सुरपिंपरी ता. जि. परभणी येथील मूळ राहिवासी असून माझी जाती व मालकी ताब्याची शेती ज्याचा शेतशिवार : ता. सुरपिंपरी जि. परभणी येथील शेत सुर्वे नं./गट क्रमांक(96)सदरील सामाईक शेत जमीन असून मी एक स्वतंत्र बोअरवेल चंद्रशेखर पद्माकर कुलकर्णी एक नवीन स्वतंत्र बोअरवेल असून त्यांची नोंद ही 7/12 वर घेण्यात यावी, तसेच सोबत शपथ पत्र लिहून देत आहे. नोंद मंजुरीस्त्व सादर.",
  "talathi": "नजमा जास्मिन मो रशीद अहमद"
}
