{
  "village_code": "271700030217160000",
  "village_name": "सुरपिंपरी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:38:37Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nसंमती पत्र\nपार्टी क्र 1: तैबा मुनीर शेख\nवय ,48 वर्ष ,धंदा, घरकाम\nरा.सलगरा पो. तेलगाव जि. लातुर\nपार्टी क्र 2: रईसा बेगम मोहम्मद खलील\nवय ,44 वर्ष ,धंदा, घरकाम\nरा.खुदबे नगर,चौ रस्ता मुखिद फंकशन हॉल जवळ ,नांदेड\nपार्टी क्र 1,पार्टी क्र 2 यांचे नाव मौजे सुरपिंपरी शिवारात गट क्र 45 मध्ये 00 हे .21 आर व पोट खराब 00 आर एवढी शेतजमीन सामाईक क्षेत्र महणून आहे . सदर शेतजमीन हे एकत्र कुटुंबातील असून पार्टी क्र 1,पार्टी क्र 2 हे नात्याने सख्या बहिणी आहेत. सदर शेतजमीन वहीतीच्या सोयीसाठी खलील प्रमाणे संमतीपत्राआधारे एकमेकीच्या नावाने सामाईक क्षेत्रा मधून स्वतंत्र फेरफार करण्यासाठी संमतीपत्र करत आहेत .पार्टी क्र 1,पार्टी क्र 2 यांचे संपूर्ण संमती असून तशा प्रकारचे रु- 100/- च्या बॉन्डपेपर वरील नोटरी कृत संमती पत्र सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नजमा जास्मिन मो रशीद अहमद"
}
