{
  "village_code": "271700030217180000",
  "village_name": "ताडपांगरी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1453,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:52:49Z",
  "surveys": [
    "210"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ .मर्या.\nलिहून घेणार : बालासाहेब पांडुरंग वैरागर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : बाळासाहेब पांडुरंग वैरागर यांच्या नावे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित परभणी यांचे रु 45000/ कर्ज - 1421\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र दिविविम.जा.क्र.144/2026 दि 15/10/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिक्षा तुकाराम खंदारे"
}
