{
  "village_code": "271700030217210000",
  "village_name": "वडगांव",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4020,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:31:25Z",
  "surveys": [
    "292"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\n.\nखातेदार संतराम प्रभू सुक्रे रा. वडगाव ता.जि. परभणी यांनी त्यांच्या नावे असलेल्या मैजे वडगाव ता. जि. परभणी येथील गट क्रमांक 292 मधील लागवडयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर व पो.ख. 0.0000 हे.आर संपूर्ण शेत जमीन संमतीपत्राने/ वाटणीपत्राने त्यांची पत्नी सविता संतराम सुक्रे यांना वाटून दिली आहे.\nयेणे प्रमाणे कौटुंबिक वाटणीपत्र/संमतीपत्र क्र. 448 दि. 06/10/2026 अन्वये करून घेतल्याने सविता संतराम सुक्रे यांच्या नावे वरीलप्रमाणे खाते केले असे.\nफेरफार नोंद –अर्ज,वाटणीपत्र/संमतीपत्र वरून,सबब फेरफार मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राजेश्‍वर हनमन्‍लु अंदेलवार"
}
