{
  "village_code": "271700030217230000",
  "village_name": "पोखर्णी (नृ. )",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 9124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:18:37Z",
  "surveys": [
    "385"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01-10-2026\nबाजूस दाखल मिळकतीबाबत गाव मौजे पोखर्णी नृ येथील अर्जदार संजना भिमसिंग राठोड यांनी कार्यालयास असा अर्ज केला आहे कि, संजना भिमसिंग राठोड ह्या सज्ञान झाल्या असून मौजे पोखर्णी नृ येथील ग.क्र.385 मधील अपाक नोंद कमी करण्यासाठी अर्ज दिला असुन नाव 7/12 वरीलपूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 6699 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला संजना भिमसिंग राठोड अपाक आई सुजाता भिमसिंग राठोड यांचा अ.पा.क. शेरा सज्ञान झालेबाबत शपथपत्र , अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.",
  "talathi": "योगेश बालासाहेब राजुरकर"
}
