{
  "village_code": "271700030217230000",
  "village_name": "पोखर्णी (नृ. )",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 9131,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:18:37Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल सर्वे मिळकतीबाबत अर्जदार श्री राजेभाऊ गंगाधरराव होरगुळे रा. पोखर्णी यांची गाव मौजे पोखर्णी येथील गट नं. 125 मध्ये एक स्वतंत्र विहीर आहे. राजेभाऊ गंगाधरराव होरगुळे यांचा अर्ज, शपथपत्र, स्थळ पाहणी, पंचनामा करून 7/12 सदरी नोंद केली. कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश बालासाहेब राजुरकर"
}
