{
  "village_code": "271700030217270000",
  "village_name": "शिर्शी खुर्द",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:33:52Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nअर्जदार बन्सीराम मोकिंदा कांबळे यांनी कार्यालयास असा अर्ज केला आहे कि,मौजे शिर्शी खु.येथिल ग.क्र.65 मधिल त्यानी त्यांच्या शेतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत एक स्वंतत्र विहिर खोदली आहे.करीता स्थळपहाणी व पंचनामा केला असुन 100 रु च्या बॉंडपेपरवर शपथपत्र लिहुन दिलयावरून व कृषी अधिकारी(विधयो)पंचायत समिती परभणी यांचे पत्र आल्यावरून सदर फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुनील पंडीतराव झींगे"
}
