{
  "village_code": "271700030217310000",
  "village_name": "पोरवड",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:19:37Z",
  "surveys": [
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबोअरवेल नोंद – मौजे पोरवड येथिल खातेदार नामे नवनाथ जालिंदर टाक यांचे नावे असलेली मौ पोरवड येथिल शेत गट क्र 263 क्षेञ 1.22 हे आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी स्वतंञ बोअर पाडला असून त्याची नोंद सातबारा वर घेण्यासाठी अर्ज केला आहे. करीता विनंती अर्ज, स्थळ पाहणी पंचनामा व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "बेबी शेषेराव चकोर"
}
