{
  "village_code": "271700030217340000",
  "village_name": "ब्रम्हपुरी तर्फे पाथरी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4995,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:22:01Z",
  "surveys": [
    "123",
    "277"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसंमतीपत्र\nलिहुन देणार:-गंगुबाई भगवानराव चव्हाण रा.ब्रम्हपुरी तर्फे पाथरी यांचा गट/सर्व्हे क्रमांक 277मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0..26 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.पैकी 0.26 हे.आर चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर व गट/सर्व्हे क्रमांक 123 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.32 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.पैकी 1.32 हे.आर चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर हे नात्यांनी आजी/नातू अस त्यांच नात आहे. हे त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता राजी कुशीने संमतीपत्राआधारे खालीलप्रमाणे लिहुन दिली.\nसमंती देणार:-सदाशिव भगवानराव चव्हाण\nलिहुन घेणार:- गजानन सदशिराव चव्हाण रा.ब्रम्हपुरी तर्फे पाथरी यांचा गट/सर्व्हे क्रमांक 277 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 26 आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी. व\nगट/सर्व्हे क्रमांक 123 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे 32 आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.यांना वरीलप्रमाणे\nनो.क्र.5875/2026 समंतीपत्राआधारे वरीलप्रमाणे लिहुन दिली.",
  "talathi": "नारायण निवृत्ती गजभारे"
}
