{
  "village_code": "271700030217350000",
  "village_name": "साळापुरी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3661,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:36:49Z",
  "surveys": [
    "240",
    "259"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा दैठणा ता.जि.परभणी\nगहाणखत लिहुन देणार : निर्मलाबाई मंचकराव घाटगे रा. साळापुरी यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8957-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1144000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240, 259 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निर्मलाबाई मंचकराव घाटगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1144000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी सुरेशराव कदम"
}
