{
  "village_code": "271700030217350000",
  "village_name": "साळापुरी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:36:49Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nबोअरवेल नोंद – अर्जदार नामे पल्लवी अभिजित जाधव रा. धारासूर यांनी विनंती अर्ज केला कि त्यांच्या नावे असलेली मौजे साळापुरी येथील गट नं 259 क्षेत्र 1.80 हे आर मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून त्याची नोंद सातबारा वर घेण्यात यावी . करिता विनंती अर्ज आणि रु.100 /- च्या बॉंड वर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "रोहिणी सुरेशराव कदम"
}
