{
  "village_code": "271700030217380000",
  "village_name": "माळसोन्ना",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2302,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-01-02",
  "objection_until": "2026-01-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:28:31Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/12/2025# फेरफाराचा दिनांक:- 02/01/2026\nलिहुन देणार:-\nरामकिशन शालीग्राम लाड रा. माळसोन्ना(खाता क्रमांक342) यांचे गट/सर्व्हे क्रमांक259, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसिंधु गंगाधर लाड , (खाता क्रमांक :-11581)गट/सर्व्हे क्रमांक 259 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10075 दिनांक 18/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 457000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बालकिशन दत्‍तराव भोसले"
}
