{
  "village_code": "271700030217380000",
  "village_name": "माळसोन्ना",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2389,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:28:31Z",
  "surveys": [
    "305",
    "319",
    "388"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30-09-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अनुसया निलेश बैस यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अनुसयाबाई प्रभाकर ऐवजी अनुसया निलेश बैस असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/07/2025 ते ३०/०७/२०२५ मधील नोंदणी क्र.पी- A-2516669 अन्वये अनुसयाबाई प्रभाकर ऐवजी अनुसया निलेश बैस असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "कल्याण नारायण धोंगडे"
}
