{
  "village_code": "271700030217390000",
  "village_name": "धसाडी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2908,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:57:19Z",
  "surveys": [
    "386"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्र\nअर्जदार : अशोक ज्ञानोबा शेरकर यांनी अर्ज देऊन कळवीले आहे की त्यांचे नावे मौजे धसाडी येथे एकत्रीत कुंटुबाची शेतजमीन असुन शेत जमीनीचा तपशिल खालिल प्रमाणे आहे.\nलिहून देणार : अशोक ज्ञानोबा शेरकर यांचे नावे असलेले गट क्र 386 मधील शेतजमीन क्षेत्र 1 हे 48 आर पो.ख. 0 हे 02 आर\nसदर शेतजमीन त्यांनी नैसर्गीक प्रेमापोटी व वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात मुलाना खालिलप्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र करुन ताब्यासह यापुर्वीच लिहुन दिली आहे.\n1. लिहुन घेणार : तातेराव अशोक शेरकर यांना सर्वे/गट क्रमांक 386 मध्ये क्षेत्र 0 हे 50 आर\n2. लिहुन घेणार : सतीश अशोक शेरकर यांना सर्वे/गट क्रमांक 386 मध्ये क्षेत्र 0 हे 50 आर\nएवढी शेत जमीन त्यांनी एकत्र कुटुंबात वाटणी करून वहीतीच्या सोई प्रमाणे वाटणी पत्रा आधारे वाटणी करून दिली. ज्याचा नो.क्र 6447/2026 दि 31/10/2026 करीता आज रोजीच्या ऑनलाईन सातबाराच्या रेकार्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे संबधीचे वाटणी पत्रक सादर केलेवरुन फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कल्याण नारायण धोंगडे"
}
