{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 27997,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "44/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-10-2026\nलिहुन देणार:-\nशरदराव सावळारामपंत माळोदे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन गिरीश शरदराव माळोदे , विमलबाई मधुकरराव माळोदे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन दीपक मधुकरराव माळोदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/1, अकृषीक क्षेत्र 0.3344 हे.आर.चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 45 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी\nआज रोजी सातबारा वर शरदराव सावळारामपंत माळोदे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन गिरीश शरदराव माळोदे , विमलबाई मधुकरराव माळोदे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन दीपक मधुकरराव माळोदे यांचे नाव नसुन त्यांचे वारसा गिरीश शरद माळोदे , दिपक मधुकरराव माळोदे यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले आहे.\nलिहुन घेणार :\nराधेश्याम बन्सीलाल कुदाळ (शर्मा) ,शकुंतला राधेश्याम कुदाळ (शर्मा) - - -, (खाता क्रमांक :-41408)गट/सर्व्हे क्रमांक 44/1 भुखंड क्रमांक 45 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5932 दिनांक 18/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
