{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28051,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "544/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026\nलिहुन देणार:-\nसतीश रावसाहेब जाधव रा. परभणी(खाता क्रमांक27178) यांचे गट/सर्व्हे क्रमांक544/1, अकृषीक क्षेत्र 0.0072 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 124 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 72 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंगीता नारायण कदम , (खाता क्रमांक :-41449)गट/सर्व्हे क्रमांक 544/1 प्लॉट नंबर 124 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 72 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10203 दिनांक 23/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
