{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026\nलिहुन देणार:-\nअमीर खान राबे खान पठाण यांचे गट/सर्व्हे क्रमांक126, अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 174 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी हे त्यांनी\nअमीर खान राबे खान पठाण यांनी मे जनता ट्रेडर्स तर्फै रामेश्वर दशरथलाल अग्रवाल यांच्या कडुन दस्त क्रमांक 1769/1994 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nयुनुस खॉ हमीद खॉ , (खाता क्रमांक :-41460)गट/सर्व्हे क्रमांक 126 प्लॉट नंबर 174 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 933 दिनांक 15/04/1996 प्रमाणे रक्कम रुपये 16000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
