{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28077,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026\nलिहुन देणार:-\nमहंमद नईम महंमद मस्तान यांचे गट/सर्व्हे क्रमांक260, अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 70 चा मधला भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी हे त्यांनी\nमींमद नईम महंमद मस्तान यांनी शेख खाजा शेख यादुल्ला साब यांच्या कडुन दस्त क्रमांक 1827/1993 अन्वये खरेदी केला होता.\nशेख खाजा पाशा शेख यादुल्ला साब यांनी शेख लाल शेख कठु यांच्या कडुन दस्त क्रमांक 678/1991 अन्वये खरेदी केला होता.\nशेख लाल शेख कठु यांनी शेख शेख मौलाना शेख मस्तान यांच्या कडुन दस्त क्रमांक 4931/1985 अन्वये खरेदी केला होता.\nशेख मौलाना शेख मस्तान यांनी सय्यद रऊफ कादरीसय्यद युसुफ कादरी यांच्या कडुन दस्त क्रमांक 810/1982 अन्वये खरेदी केला होता.\nमुमताज नगर सह निर्मान संस्था परभणी तर्फे मुख्य प्रवर्तक सय्यद रऊफ कादरी सय्यद युसुफ कादरी यांनी अशोक रंगराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 2231/1980 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nशेख सईद पाशा शेख रहीम , (खाता क्रमांक :-41461)गट/सर्व्हे क्रमांक 260 प्लॉट नंबर 70 चा मधला भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3191 दिनांक 29/12/1997 प्रमाणे रक्कम रुपये 29000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
