{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28083,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "627"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026\nलिहुन देणार:-\nनिसार अहमद मोहंमद अब्बास यांचे गट/सर्व्हे क्रमांक627, अकृषीक क्षेत्र 105.84 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 12 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 105.84 चौ.मी हे त्यांनी\nनिसार अहमद मोहंमद अब्बास यांनी शेख फय्याज शेख सजन यांच्या कडुन दस्त क्रमांक 571/2011 अन्वये खरेदी केला होता.\nआज रोजी सातबारा वर शेख फय्याज शेख सजन यांचे नाव नसुन त्यांचे वारसा अंजुम बेगम शेख नसीर ,अलिमा बी शेख सत्तार ,चंदबी शेख फय्याज ,परवीन बेगम शेख अहमद ,शेख इकबाल शेख फय्याज बागवान ,शेख शब्बीर शेख फैयाज ,शेख शेरु शेख फय्याज ,शेख सिंकदर शेख फयाज ,साजू बी शेख सलीम यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले.\nलिहुन घेणार :\nमोहंमद हामेद मजहर मोहंमद अब्दुल गफुर , (खाता क्रमांक :-41468)गट/सर्व्हे क्रमांक 627 मधील प्लॉट नंबर 12 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 105.84 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3367 दिनांक 04/05/2011 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
