{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026\nलिहुन देणार:-\nप्रदिप मुरलीधरसा मेघराज यांचे गट/सर्व्हे क्रमांक40, अकृषीक क्षेत्र 114.30 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 109 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 114.30 चौ.मी हे त्यांनी\nप्रदिप मुरलीधरसा मेघराज यांनी ज्योती भिकचंद राका , विजयराज हेमराज बंब यांच्या तर्फे मु.आम म्हणुन ज्योती भिकचंद राका यांच्या कडुन दस्त क्रमांक 5417/2011 अन्वये खरेदी केला होता.\nज्योती भिकचंद राका , विजयराज हेमराज बंब यांनी आत्माराम बुढोमल तलरेजा यांच्या कडुन दस्त क्रमांक 3204/2009 अन्वये खरेदी केला होता.\nआज रोजी सातबारा वर आत्माराम बुढोमल तलरेजा यांचे नाव नसुन त्यांचे वारसा नरेश आत्‍माराम तलरेजा ,विनोद आत्‍माराम तलरेजा ,सुनिता आत्‍माराम तलरेजा लग्‍नानंतरचे नाव अमिता सुनिल छाब्रीया ,सुनिता आत्‍माराम तलरेजा लग्‍नानंतरचे नाव अमिता सुधीर छाब्रीया यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले.\nसंमती देणार - प्रिया प्रदिप मेघराज\nलिहुन घेणार :\nसरोज सुधीर कोकडवार ,सुदर्शन सुर्यकांत पंदिलवार - - -, (खाता क्रमांक :-41471)गट/सर्व्हे क्रमांक 40 मधील प्लॉट नंबर 109 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 114.30 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3001 दिनांक 09/05/2016 प्रमाणे रक्कम रुपये 4300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
