{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28090,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "581/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026\nलिहुन देणार:-\nसुरय्या बेगम मोईनोदीन अन्सारी यांचे गट/सर्व्हे क्रमांक581/1, अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 16 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी हे त्यांनी\nसुरय्या बेगम मोईनोदीन अन्सारी यांनी हुसेन खॉ सजन खॉ यांच्या कडुन दस्त क्रमांक 2518/1999 अन्वये खरेदी केला होता.\nहुसेन खॉ सजन खॉ बेलदार यांनी मेसर्स साई बाबा ट्रेडर्स रामेश्वर दशरथलाल अग्रवाल यांच्या कडुन दस्त क्रमांक 2340/1997 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nमसुद परवेज मोहम्मद इब्राहीम , (खाता क्रमांक :-41475)गट/सर्व्हे क्रमांक 581/1 मधील प्लॉट नंबर 16 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3385 दिनांक 15/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 405000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
