{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026\nलिहुन देणार:-\nअब्दुल गफार अब्दुल रशीद यांचे गट/सर्व्हे क्रमांक126, अकृषीक क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nअब्दुल गफार अब्दुल रशीद यांनी चॉद सुलताना बेगम अब्दुल हादी यांच्या कडुन दस्त क्रमांक 165/1992 अन्वये खरेदी केला होता.\nशेख चॉद सुलताना बेगम अब्दुल हादी यांनी भास्कर गोपाळराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 5334/1990 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुण घेणार जमीलाबी यासीन खॉ यांनी त्यांच्या नावे असलेले क्षेत्र 152 चौ.मी पैकी त्यांनी दस्त क्रमांक 1586/1998 ने शेख कौसर शेख रज्जाक यांना 76 चौ.मी विक्री केलेले असल्यामुळे फक्त 76 चौ.मी ची नोंद घेण्यात आली.\nलिहुन घेणार :\nजमीलाबी यासीन खॉ , (खाता क्रमांक :-41476)गट/सर्व्हे क्रमांक 126 अकृषीक क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 698 दिनांक 01/04/1993 प्रमाणे रक्कम रुपये 19000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
