{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "597"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nविष्णु आत्माराम शहाणे रा. परभणी(खाता क्रमांक774) यांचे गट/सर्व्हे क्रमांक597, अकृषीक क्षेत्र 0.6509 हे.आर.चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 9 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 61.93 चौ.मी तसेच भुखंड क्रमांक 12 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 62.84 चौ.मी दोन्ही प्लॉट चे एकुण अकृषीक क्षेत्र 124.77 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेख मुहम्मद अशफाक मुहम्मद खाजा , (खाता क्रमांक :-41469)गट/सर्व्हे क्रमांक 597 भुखंड क्रमांक 9 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 61.93 चौ.मी तसेच भुखंड क्रमांक 12 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 62.84 चौ.मी दोन्ही प्लॉट चे एकुण अकृषीक क्षेत्र 124.77 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6962 दिनांक 07/12/2020 प्रमाणे रक्कम रुपये 112000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
