{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "275"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nआनंद बडेराव देवडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक275, अकृषीक क्षेत्र 157.50 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 61 चा पश्चिमेकडील आर्धा भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 157.50 चौ.मी हे त्यांनी\nआनंद बडेराव देवडे यांनी पदमाकर दिगंबर तांबोळी यांच्या कडुन दस्त क्रमांक 1407/1980 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nसंतोबा रामराव चिलगर , (खाता क्रमांक :-41481)गट/सर्व्हे क्रमांक 275 प्लॉट नंबर 61 चा पश्चिमेकडील आर्धा भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 157.50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1194 दिनांक 15/05/1998 प्रमाणे रक्कम रुपये 59000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
