{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "516/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nकमलबाई बापुराव पाटमासे यांचे गट/सर्व्हे क्रमांक516/7, अकृषीक क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nकमलबाई बापुराव पाटमासे यांनी महमद सरवर पीरसाब यांच्या कडुन दस्त क्रमांक 748/1985 अन्वये खरेदी केला होता.\nमहमद सरवर पिरसाब यांनी सय्यद अली अहमद सय्यद इमाम , सय्यदा रईसुन्नीसा बेगम सय्यद जमील यांच्या कडुन दस्त क्रमांक 3262/1980 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nअब्दुल ताहेर महमद हाशम , (खाता क्रमांक :-41482)गट/सर्व्हे क्रमांक 516/7 अकृषीक क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5706 दिनांक 16/12/1986 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
