{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "542/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nलक्ष्मण राजाराम गायकवाड यांचे गट/सर्व्हे क्रमांक542/1, अकृषीक क्षेत्र 195 चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 70 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 195 चौ.मी हे त्यांनी\nलक्ष्मण राजाराम गायकवाड यांना कृषी नगर सह गृह निर्मान म.परभणी यांनी हस्तांतरणपत्रा आधारे त्यांच्या हक्कात करुण दिली आहे.\nकृषी नगर सह गृह निर्मान म.परभणी चे अध्यक्ष मारोती दशरथ चव्हाण व इतर 11 जन यांनी दत्तराव आनंदराव वरपुडकर यांच्या कडुन दस्त क्रमांक 4195/1982 अन्वये खरेदी केला होता.\nदत्तराव आनंदराव देशमुख यांनी अब्दुल अजीज शेख सरदार ,मं अब्दुल शकुर शेख सरदार उर्फ शे.उमर,म अब्दुल रहेमान शेख सरदार यांच्या कडुन दस्त क्रमांक 1107/1982 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nसत्यप्रकाश श्रीपती शिंदे , (खाता क्रमांक :-41484)गट/सर्व्हे क्रमांक 542/1 मधील भुखंड क्रमांक 70 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 195 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 487 दिनांक 23/01/2019 प्रमाणे रक्कम रुपये 705000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
