{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "619"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nसारीका बालाजी आमनवाड यांचे गट/सर्व्हे क्रमांक619, अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 18 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी\nसारीका बालाजी आमनवाड यांनी रामराव गंगाधरराव सुभेदार यांच्या कडुन दस्त क्रमांक 3144/1988 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nसविता टोपाजी चौरे , (खाता क्रमांक :-40982)गट/सर्व्हे क्रमांक 619प्लॉट नंबर 18 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1989 दिनांक 07/07/2000 प्रमाणे रक्कम रुपये 65000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
