{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28131,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "619"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026\nलिहुन देणार:-\nरामलिंग विठलराव आवंतकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक619, अकृषीक क्षेत्र 0.0412 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 44 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी\nरामलिंग विठलराव आवंतकर यांना अध्यक्ष शिवनेरी सह.गृह.नि.स सोसायटी ने अलॉटमेंट प्रमाणपत्रा आधारे त्यांच्या हक्कात करुण दिली आहे.\nलिहुन घेणार :\nअमोल तेजराव मोरे ,रमण तेजराव मोरे - - -, (खाता क्रमांक :-41494)गट/सर्व्हे क्रमांक 619 मधील प्लॉट नंबर 44 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2084 दिनांक 26/03/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
