{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "256"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026\nलिहुन देणार:-\nशहाजी मल्हारी शेरखाने यांचे गट/सर्व्हे क्रमांक256, अकृषीक क्षेत्र 216 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 216 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 216 चौ.मी हे त्यांनी\nशहाजी मल्हारी शेरखाने यांनी सुलताना बेगम सययद इजलाल अहेमद यांच्या कडुन दस्त क्रमांक 3504/2010 अन्वये खरेदी केला होता.\nसुलताना बेगम सययद ईजलाल अहेमद यांनी रजीया सुलताना करीम साब यांच्या कडुन दस्त क्रमांक 3895/2009 अन्वये खरेदी केला होता.\nरजीया सुलताना करीम साब यांनी शेख अहेमद महमद यासीन यांच्या कडुन दस्त क्रमांक 2025/1995 अन्वये खरेदी केला होता.\nशेख अहमद महंमद यासीन यांनी बापूराव बाळाजी , लक्ष्मणराव बापूराव यांच्या तर्फे मु.आम म्हणुन विश्वनाथ दादाराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 3769/1982 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nविष्णु कुंडलिक पालके , (खाता क्रमांक :-41498)गट/सर्व्हे क्रमांक 256 मधील प्लॉट नंबर 216 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 216 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 519 दिनांक 24/01/2019 प्रमाणे रक्कम रुपये 318000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
