{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28138,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026\nलिहुन देणार:-\nसय्यद सादेख सय्यद मजीद यांचे गट/सर्व्हे क्रमांक126, अकृषीक क्षेत्र 57.35 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 151 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 57.35 चौ.मी हे त्यांनी\nसय्यद सादेख सय्यद मजीद योनी मे जनता ट्रेडर्स तर्फै रामेश्वर दशरथलाल अग्रवाल यांच्या कडुन दस्त क्रमांक 2231/1997 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nहर्षा भारत पांढरे , (खाता क्रमांक :-41499)गट/सर्व्हे क्रमांक 126 मधील प्लॉट नंबर 151 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 57.35 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2674 दिनांक 07/11/1998 प्रमाणे रक्कम रुपये 17000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
