{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "544/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026\nलिहुन देणार:-\nअब्दुल अजीज शेख सरदार यांचे तर्फे मु.आम म्हणुन अखील अहेमद अब्दुल वहाब रा. परभणी(खाता क्रमांक1359) यांचे गट/सर्व्हे क्रमांक544/1, अकृषीक क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 9 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 160 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंगीता नारायण कदम , (खाता क्रमांक :-41449)गट/सर्व्हे क्रमांक 544/1 प्लॉट नंबर 9 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 160 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3520 दिनांक 15/10/2007 प्रमाणे रक्कम रुपये 72000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
