{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "268"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nअशोक चंदनराव सोनकांबळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक268, अकृषीक क्षेत्र 216 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 47 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 216 चौ.मी हे त्यांनी\nअशोक चंदनराव सोनकांबळे पार्वतीबाई बाबाराव शिंदे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन शेषराव बापुराव शिंदे यांच्या कडुन दस्त क्रमांक 1840/2000 अन्वये खरेदी केला होता.\nआज रोजी सातबारा वर पार्वतीबाई बाबाराव शिंदे यांचे नाव नसुन त्यांचे वारसा प्रल्हादराव बाबाराव शिंदे , भगवान बाबाराव शिंदे यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले.\nलिहुन घेणार :\nकिरण मदनराव कोल्हे ,रुपाली पंडितराव रंगारी - - -, (खाता क्रमांक :-41511)गट/सर्व्हे क्रमांक 268 मधील प्लॉट नंबर 47 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 216 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1272 दिनांक 27/03/2008 प्रमाणे रक्कम रुपये 950000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
