{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28163,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "268"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nकमल प्रल्हादराव शिंदे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन शेषराव बापुराव शिंदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक268, अकृषीक क्षेत्र 201.50 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 157 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 201.50 चौ.मी हे त्यांनी\nआज रोजी सातबारा वर कमलबाई प्रल्हादराव शिंदे यांचे नाव नसुन त्यांचे वारसा प्रल्हादराव बाबाराव शिंदे , भगवान बाबाराव शिंदे यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले.\nलिहुन घेणार :\nदशरथ तुकाराम इबतवार , (खाता क्रमांक :-41512)गट/सर्व्हे क्रमांक 268 मधील प्लॉट नंबर 157 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 201.50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3234 दिनांक 18/12/1999 प्रमाणे रक्कम रुपये 44000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
